Devendra Fadnavis : ‘सर्किट’च्या वेगाने होणार जाणता राजाच्या पराक्रमांचे दर्शन 

‘वेव्ह्स समिट 2025’ मध्ये महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक रेल्वे प्रकल्पांची घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत राज्याच्या विकासाला गती देणारे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. देशाच्या रेल्वे क्षेत्रात मोठी गुंतवणूक होत असताना, महाराष्ट्रासाठी ही एक सुवर्णसंधी ठरत आहे. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्वेन्शन सेंटरमध्ये सुरु असलेल्या ‘वेव्ह्स समिट 2025’ मध्ये मुख्यमंत्री … Continue reading Devendra Fadnavis : ‘सर्किट’च्या वेगाने होणार जाणता राजाच्या पराक्रमांचे दर्शन