गडचिरोलीत जवानाला वीरगती; Devendra Fadnavis होतील आणखी कठोर?
गडचिरोलीत नक्षलवाद निर्मूलनाचा लढा सुरू आहे. त्यामधे पोलिस दलातील महेश नागुलवार यांना वीरगती प्राप्त झाली आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी नागुलवार श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादविरोधी मोहिमांमध्ये सी-60 कमांडो दलाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या लढ्यात आपले प्राण अर्पण करणारे वीर जवान महेश नागुलवार यांच्या बलिदानाला संपूर्ण … Continue reading गडचिरोलीत जवानाला वीरगती; Devendra Fadnavis होतील आणखी कठोर?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed