Devendra Fadnavis : एमडी ड्रग्सची गल्लीतली गंगा आता विधिमंडळात

राज्याच्या गल्ल्यांपासून ते सभागृहापर्यंत ड्रग्स तस्करीचा गुन्हेगारी जाळं वेगाने पसरत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात घेतलेला मोठा निर्णय आता तस्करांसाठी थेट धोक्याचा इशारा ठरू शकतो. महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून एमडी ड्रग्स, गांजा, अफू यासारख्या अमली पदार्थांची तस्करी झपाट्याने वाढत आहे. या तस्करीचा फटका थेट राज्यातील तरुण पिढीवर आणि अल्पवयीन विद्यार्थ्यांवर पडत आहे. … Continue reading Devendra Fadnavis : एमडी ड्रग्सची गल्लीतली गंगा आता विधिमंडळात