Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांची वाणी, मिळणार विदर्भाच्या घशाला पाणी

विदर्भ आणि मराठवाड्यातील कायमस्वरूपी दुष्काळावर मात करण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. वैनगंगा-नळगंगा आणि गोदावरी नदीजोड प्रकल्पांमुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागांना पिण्याचे आणि सिंचनाचे पाणी मुबलक प्रमाणात मिळणार आहे, अशी मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या प्रकल्पामुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, शेती उत्पादनात मोठी वाढ होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी … Continue reading Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांची वाणी, मिळणार विदर्भाच्या घशाला पाणी