Devendra Fadnavis : हिंदी शिकवणीला संधी, पण मराठी अनिवार्य
महाराष्ट्र सरकारने शालेय शिक्षण धोरणात मोठा बदल केला आहे. ज्यात हिंदी भाषेची सक्ती मागे घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी भाषेच्या संरक्षणासह, इतर भारतीय भाषांना शिकवण्याचा पर्याय दिला आहे. राज्यातील शालेय शिक्षणाच्या प्रणालीमध्ये मोठा बदल घडवून आणण्यासाठी राज्य सरकारने हिंदी भाषेची सक्ती इयत्ता पहिलीपासून करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयामुळे राज्यातील मराठी … Continue reading Devendra Fadnavis : हिंदी शिकवणीला संधी, पण मराठी अनिवार्य
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed