Maharashtra : देवाभाऊंच्या राज्यात ‘महसूल’ची ‘एक खिडकी’

महाराष्ट्रातील रखडलेल्या पेट्रोलपंपांच्या मंजुरी प्रक्रियेला वेग देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक खिडकी योजना’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी सरकार सातत्याने पुढाकार घेत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक, औद्योगिक आणि सामाजिक बदल होत आहेत. त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्राने विविध क्षेत्रांत नवे उच्चांक प्रस्थापित केले आहेत. मुख्यमंत्री शपथविधीनंतर देवभाऊंनी महाराष्ट्राचं … Continue reading Maharashtra : देवाभाऊंच्या राज्यात ‘महसूल’ची ‘एक खिडकी’