Devendra Fadnavis : फडणवीसांच्या घोषणेनं वाढली राजकीय उत्सुकता 

सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला पुढील चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या एकजुटीची घोषणा करत काही ठिकाणी ट्विस्ट निर्माण होऊ शकतो, असेही सांगितले आहे.  मागील अडीच ते तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना अखेर चालना मिळाली आहे. महाराष्ट्रातील या प्रलंबित निवडणुकीवर आता सर्वोच्च न्यायालयाने … Continue reading Devendra Fadnavis : फडणवीसांच्या घोषणेनं वाढली राजकीय उत्सुकता