Devendra Fadnavis : बोगस बियाणांचा अंत, ट्रेसेबल युगाचा आरंभ

खरीप हंगामाच्या तोंडावर राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी निर्णयांची सशक्त शिदोरी तयार केली आहे. बोगस बियाण्यांवर लगाम, डिजिटल साधनांची जोड आणि अनुदान व्यवस्थेतील पारदर्शकता यांचा नवा युगारंभ सुरू झाला आहे. राज्य शासनाने या वर्षी चांगल्या मान्सूनच्या शक्यतेमुळे खरीप हंगामासाठी जोरदार तयारी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या खरीप नियोजन बैठकीत शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक महत्त्वाचे … Continue reading Devendra Fadnavis : बोगस बियाणांचा अंत, ट्रेसेबल युगाचा आरंभ