Santosh Deshmukh Case : हायप्रोफाईल वकील उज्ज्वल निकम यांची एंट्री

संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी विधिज्ञ उज्वल निकम विशेष सरकारी वकील म्हणून, तर अ‍ॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या खळबळजनक हत्याकांडाच्या तपासाला गती देण्यासाठी आणि आरोपींना कठोर शिक्षा मिळावी म्हणून महाराष्ट्र सरकारने … Continue reading Santosh Deshmukh Case : हायप्रोफाईल वकील उज्ज्वल निकम यांची एंट्री