Sudhir Mungantiwar : मेहनतीला मिळाला हक्काचा मोबदला

चंद्रपूरच्या शेतकऱ्यांना अखेर त्यांच्या मेहनतीचा हक्काचा मोबदला मिळाला आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे तब्बल 27 कोटींपेक्षा अधिक निधी मंजूर होऊन शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान फुलले आहे. चंद्रपूरच्या मातीत रुजलेल्या शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा बहरल्या आहेत. त्यांच्या मेहनतीला न्याय मिळवून देण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या नेतृत्वाने एक नवा अध्याय रचला आहे. रब्बी हंगाम 2024-25 मध्ये धान विक्रीचा … Continue reading Sudhir Mungantiwar : मेहनतीला मिळाला हक्काचा मोबदला