Devendra Fadnavis : टीका नको, ताकद दाखवा
वर्धा येथे भाजपच्या मंथन मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसाठी मार्गदर्शन केले. त्यांनी एकजूट, विकासाचा अजेंडा आणि महायुतीच्या ताकदीवर भर देत विरोधकांवर जोरदार टीका केली. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपली रणनीती स्पष्ट करत निर्णायक तयारी सुरू केली आहे. वर्धा येथे सुरू असलेल्या भाजपच्या मंथन मेळाव्यात मुख्यमंत्री … Continue reading Devendra Fadnavis : टीका नको, ताकद दाखवा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed