Devendra Fadnavis : आंदोलनावर पोळी भाजाल तर तोंड भाजेल

मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे मुंबई ठप्प झाली असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शांत व ठाम दिसले. सरकार सकारात्मक असून मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याचा निर्धार त्यांनी स्पष्ट केला. महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाने संपूर्ण शहराला थांबवले आहे. शुक्रवार सकाळपासून आझाद मैदानावर सुरू झालेल्या उपोषणामुळे राज्यभरातील मराठा बांधव मुंबईत एकत्रित झाले … Continue reading Devendra Fadnavis : आंदोलनावर पोळी भाजाल तर तोंड भाजेल