Devendra Fadnavis : अकोल्यात पावसासह चमकली आश्वासनांची वीज 

अकोल्यावर पावसाचा जोर असतानाही, विकासाचे आश्वासक सूर लोकांच्या कानांवर पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कोटींच्या प्रकल्पांसह महायुतीच्या भक्कम अजेंड्याची घोषणा केली. पावसाच्या सरींच्या साक्षीने, आकाश काळवंडलेलं असताना अकोल्यात मात्र आश्वासनांचा प्रकाश झगमगत होता. अकोला क्रिकेट मैदानावर ‘विकास संवाद सभे’चं जंगी रूप पाहायला मिळालं. जिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासाच्या फुलबाजारात घोषणांचा वर्षाव केला. आवाजात आत्मविश्वास, भाषणात … Continue reading Devendra Fadnavis : अकोल्यात पावसासह चमकली आश्वासनांची वीज