Kashmir Attack : दहशतीच्या काळ्या छायेत अडकलेल्या नागरिकांना आणणार सुखरूप
काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरून गेला आहे. या हल्ल्यात महाराष्ट्राच्या सहा निष्पाप पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून राज्यात शोककळा पसरली आहे. काश्मीरमधील सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी गेलेल्या पर्यटकांच्या आयुष्यात अचानक आलेल्या या दहशतीच्या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला आहे. जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. … Continue reading Kashmir Attack : दहशतीच्या काळ्या छायेत अडकलेल्या नागरिकांना आणणार सुखरूप
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed