Devendra Fadnavis : इंदिरा गांधींनी लोकशाहीला गाडले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संविधान हत्या दिवस निमित्त इंदिरा गांधी यांच्यावर तीव्र टीका केली. 50 वर्षांपूर्वी लोकशाहीला संपवण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप त्यांनी या कार्यक्रमात केला. भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात संविधान हत्या दिवस साजरा करण्यात आला. या विशेष दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदिरा गांधी यांच्यावर थेट आरोप करत लोकशाही संपवण्याचा कट रचल्याचा पुनरुच्चार … Continue reading Devendra Fadnavis : इंदिरा गांधींनी लोकशाहीला गाडले
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed