Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंना बोलबच्चनची उपाधी
19 जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन पार पडला. या सोहळ्यापेक्षा अधिक लक्ष वेधून घेतलं ते शाब्दिक चकमकींनी. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेनंतर, मुख्यमंत्र्यांनीही त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. शिवसेनेचा 59 वर्धापन दिन ‘शब्दांच्या शस्त्रयुद्धाने’ गाजला. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका करताना असा इशारा दिला की, जर तुम्ही शिवसेनेचा … Continue reading Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंना बोलबच्चनची उपाधी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed