Maharashtra : शिंदेंवर चालली टीकेची तलवार, मुख्यमंत्री बनले ढाल
‘जय गुजरात’ घोषणेवरून टीकेच्या केंद्रात आलेल्या शिंदेंच्या बचावासाठी फडणवीस मैदानात उतरले. ‘प्रेम कमी होत नाही, विचार संकुचित होतो,’ असा सडेतोड प्रतिसाद दिला. पुण्यातल्या एका कार्यक्रमात ‘जय गुजरात’चा नारा दिल्यापासून राज्यात राजकीय वादळ उठलं. टीकेच्या झंझावातात सापडलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं समर्थन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या भूमिकेवर खरमरीत शब्दांत टीका केली आणि भाषेवरून झगडणं … Continue reading Maharashtra : शिंदेंवर चालली टीकेची तलवार, मुख्यमंत्री बनले ढाल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed