Mahyuti : फडणवीसांच्या ट्रॅफिक सिग्नलसमोर शिंदेंची बस ‘नो एन्ट्री’ मध्ये अडकली

महाराष्ट्रात 1 हजार 310 एसटी बस भाडेतत्वावर देण्याच्या टेंडरवरून गदारोळ माजला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा करार ठेकेदारांच्या फायद्यासाठी काढल्याचा आरोप करत टेंडर रद्द करून चौकशीचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात महायुतीतील अंतर्गत संघर्षाचा नवा अध्याय उलगडताना दिसतोय. एसटी महामंडळाच्या 1 हजार 310 बस भाडेतत्वावर देण्याच्या वादग्रस्त टेंडरवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ … Continue reading Mahyuti : फडणवीसांच्या ट्रॅफिक सिग्नलसमोर शिंदेंची बस ‘नो एन्ट्री’ मध्ये अडकली