Devendra Fadnavis: फिक्सरला ‘एग्झिट’… आता मंत्रालयात खेळ कोण मांडणार

महाराष्ट्राच्या राजकारणात फडणवीसांनी मोठा निर्णय घेतला आहे. काही मंत्र्यांना क्लीन चिट देत त्यांनी 16 जणांना थेट ‘फिक्सर’ यादीत उभे केले आहे. मंत्रालय म्हटलं की दलालांचा सुळसुळाट आणि भ्रष्टाचाराचा अड्डा, असा सर्वसामान्यांचा समज. पण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट या दलालांवर आसूड ओढण्याचा निर्धार केला आहे. ‘मिस्टर क्लीन’ अशी ओळख असलेल्या फडणवीस यांनी फिक्सर संस्कृतीवर … Continue reading Devendra Fadnavis: फिक्सरला ‘एग्झिट’… आता मंत्रालयात खेळ कोण मांडणार