Devendra Fadnavis : अपमान करणाऱ्यांना थारा नाही

महाराष्ट्राच्या अस्मितेशी तडजोड करणाऱ्यांना सरकार कोणत्याही परिस्थितीत माफ करणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांविरोधात अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा ठाम इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला … Continue reading Devendra Fadnavis : अपमान करणाऱ्यांना थारा नाही