Devendra Fadnavis : देशविघातक शक्तींना आता कायद्याने लगाम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधानमंडळात मंजूर झालेल्या विशेष जन सुरक्षा विधेयकाचे जोरदार समर्थन केले आहे. संविधानविरोधक शक्तींना रोखण्यासाठी हा कायदा अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र विधिमंडळाने नुकतेच मंजूर केलेले विशेष जन सुरक्षा विधेयक हे देशातील संविधान न मानणाऱ्या आणि समाजात फूट पाडणाऱ्या शक्तींना रोखण्यासाठी निर्णायक ठरणार असल्याचा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Continue reading Devendra Fadnavis : देशविघातक शक्तींना आता कायद्याने लगाम