Devendra Fadnavis : ईमारती नव्हे, भविष्य घडवतोय शिक्षणाचा विठ्ठल

राज्यातील शासकीय शाळांना केवळ भिंती नव्हे, तर भविष्य घडवणारे रूप देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पायाभूत सुविधांपासून ते गुणवत्तापूर्ण शिक्षणापर्यंत, शाळांचा सर्वांगीण कायापालट घडवण्यासाठी व्यापक निर्देश देण्यात आले आहेत. राज्यभरातील शासकीय शाळांमध्ये केवळ शिक्षणच नव्हे, तर गुणवत्तापूर्ण, सुरक्षित आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी वातावरण निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला … Continue reading Devendra Fadnavis : ईमारती नव्हे, भविष्य घडवतोय शिक्षणाचा विठ्ठल