Shinde-Fadnavis : महायुतीचे दोन शिलेदार, विरोधकांवर भिडले घेऊन तलवार धारदार
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शुक्रवारी महायुतीच्या दोन नेत्यांची दमदार फलंदाजी महाराष्ट्राला बघायला मिळाली. विधानसभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले. त्याचवेळी विधान परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आघाडीच्या नेत्यांना आडव्या हाताने घेतले. गेल्या अनेक दिवसांपासून महायुती सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करीत असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सामूहिक हल्ला चढवला. विधान सभेमध्ये देवेंद्र फडणवीस … Continue reading Shinde-Fadnavis : महायुतीचे दोन शिलेदार, विरोधकांवर भिडले घेऊन तलवार धारदार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed