Amravati : विधानसभेतील मतभेद स्थानिक निवडणुकीत रिपीट होणार नाही

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगली आहे. अशातच अमरावती जिल्ह्यातील राजकारणही आता तापायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुमाकूळ सुरू झाला आहे. अमरावती जिल्हा यंदा या लढतीत केंद्रबिंदू ठरतोय. जिथे भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत पराभव सहन करावा लागला. पण विधानसभेत … Continue reading Amravati : विधानसभेतील मतभेद स्थानिक निवडणुकीत रिपीट होणार नाही