Devendra Fadnavis : लाडक्या बहिणींसाठी कोणताही निधी बेकायदेशीरपणे वळवला नाही
राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेच्या निधी वाटपावरून राजकीय वर्तुळात तणावाचं वादळ उसळलं आहे. इतर खात्यांचा निधी वळवल्याच्या आरोपांना मुख्यमंत्री फडणवीसांनी तांत्रिक स्पष्टीकरण देत जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे. मुंबईच्या राजकीय वर्तुळात सध्या एकच चर्चा रंगली आहे. सरकारच्या लाडकी बहिणी योजनेसाठी कोणाचा पैसा खर्ची पडतोय? लोकाभिमुख योजना म्हणून गाजलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या निधी वाटपावरून राज्याच्या … Continue reading Devendra Fadnavis : लाडक्या बहिणींसाठी कोणताही निधी बेकायदेशीरपणे वळवला नाही
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed