मंत्र्यांच्या कामांबाबत Devendra Fadnavis झालेत कठोर
राज्यातील मंत्र्यांच्या कामांचा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार आहेत. त्यासाठीचे वेळापत्रक आणि सूचना मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना दिल्या आहेत. राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामाचा सपाटा लावला आहे. राज्यात झपाट्याने विकास व्हावा, यासाठी मंत्र्यांचे काम करणे अतिशय महत्त्वाचे असते. मंत्र्यांच्या कामांमुळेच सत्ता आणि राज्यातील विकास टिकून राहत असतो. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र … Continue reading मंत्र्यांच्या कामांबाबत Devendra Fadnavis झालेत कठोर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed