Amravati : आकाशात उडाले स्वप्नांचे विमान, बळीराजाला कोट्यवधींचे अनुदान

अमरावती विमानतळाच्या उद्घाटनासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना 831 कोटींचे सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले. वर्षानुवर्षे संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांच्या लढ्याला अखेर दिलासा मिळाला. विदर्भाच्या विकासाच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल टाकत, अमरावती शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नव्याने उभारलेल्या अमरावती विमानतळाचे भव्य उद्घाटन पार पडले. या उद्घाटनाच्या सोहळ्याला राज्याचे ऊर्जामंत्री आणि अमरावतीचे … Continue reading Amravati : आकाशात उडाले स्वप्नांचे विमान, बळीराजाला कोट्यवधींचे अनुदान