Devendra Fadnavis : मत्स्य उद्योग आता शेतीच्या मानधनात

महाराष्ट्र सरकारने मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आज मत्स्यव्यवसाय क्षेत्रासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आता या व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्यात आला आहे. मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांना शेतकऱ्यांप्रमाणे नुकसान भरपाई, कर्ज, वीज आणि विमा यासारख्या विविध … Continue reading Devendra Fadnavis : मत्स्य उद्योग आता शेतीच्या मानधनात