Nagpur Riot : उपराजधानीत फडणवीसांची उच्चस्तरीय बैठक
नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 22 मार्च रोजी नागपुरात महत्त्वाची बैठक घेतली. एकेकाळी अबू आझमी यांनी औरंगजेबावर केलेल्या टिप्पणीनंतर सुरू झालेला हा वाद अद्याप शांत झालेला नाही. उलट, महाराष्ट्रातून सुरु झालेला हा वाद उत्तर प्रदेश आणि बिहारमार्गे पुन्हा महाराष्ट्रात पोहोचला आहे. महाराष्ट्रात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमच … Continue reading Nagpur Riot : उपराजधानीत फडणवीसांची उच्चस्तरीय बैठक
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed