Nagpur : देवाभाऊंच्या गावी योगगुरूंकडून रोजगाराची चाबी

नागपूरच्या मिहान येथे देशातील सर्वात मोठ्या पतंजली फूड पार्कचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असून अन्न प्रक्रिया उद्योगाला नवी चालना मिळणार आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. रविवारी, नागपूरमधील मिहान येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते … Continue reading Nagpur : देवाभाऊंच्या गावी योगगुरूंकडून रोजगाराची चाबी