Nagpur : मुख्यमंत्र्यांच्या गडात बोन मॅरो ट्रान्सप्लांटचा नवा अध्याय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पुढाकारातून आता विदर्भाच्या आणि नागपूरच्या आरोग्यविकासाची नवी वाट मोकळी होणार आहे. विदर्भातील रक्ताच्या अनुवंशिक आजारांशी लढाऱ्या रुग्णांसाठी मुंबईच्या उपचारांवर असलेले अवलंबित्व कमी करून नागपूरजवळच सर्वोत्तम उपचार केंद्र उभे करायची संकल्पना मुख्यमंत्र्यांच्या गडात उमटत आहे. या नव्या विकसनाच्या ध्येयाचा स्वप्नरूप आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. त्यांच्या आग्रहाखातरच आता नागपूरच्या अमूल्य … Continue reading Nagpur : मुख्यमंत्र्यांच्या गडात बोन मॅरो ट्रान्सप्लांटचा नवा अध्याय
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed