Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या आरोग्यक्रांतीला नवी दिशा
महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवण्यासाठी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य सेवा सशक्त करण्यासाठी ‘मिशन मोड’मध्ये योजना राबवली जाणार आहे. सह्याद्री अतिथिगृहात नुकत्याच पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत महाराष्ट्राच्या आरोग्य यंत्रणेला नवसंजीवनी देणारे मोठे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत राज्यातील आरोग्य … Continue reading Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या आरोग्यक्रांतीला नवी दिशा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed