Maharashtra Politics : फडणवीसांच्या शिस्तीने धास्तावले शिंदे 

महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा राजकीय भूकंप घडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचार आणि ‘फिक्सिंग’च्या आरोपांमुळे तब्बल 16 अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांना थेट नकार दिला आहे. हे अधिकारी यापूर्वी एकनाथ शिंदे सरकारमध्ये मंत्र्यांचे ‘ओएसडी’ (Officer on Special Duty) म्हणून कार्यरत होते आणि दलाली, टेंडर फिक्सिंगसारख्या अनेक गंभीर आरोपांमध्ये गुंतलेले होते. फडणवीसांनी घेतलेल्या या कठोर निर्णयाचे ठाकरेंच्या शिवसेनेने … Continue reading Maharashtra Politics : फडणवीसांच्या शिस्तीने धास्तावले शिंदे