Devendra Fadnavis : मिहानमध्ये उभारणार आधुनिक आपत्ती व्यवस्थापन संस्था

नागपूरच्या विकासाच्या नकाशावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक ठसा उमटवला आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या दिशेने घेतलेला हा निर्णय, शहराला प्रशासकीय बळकटी आणि भविष्यातील सुरक्षिततेचं आधुनिक कवच देणारा ठरणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि नागपूरचे नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक दूरदर्शी निर्णय घेत, नागपूरसारख्या महत्त्वाच्या शहराला आपत्ती व्यवस्थापनाच्या बाबतीत भक्कम कवच देण्याचा निर्धार केला आहे. … Continue reading Devendra Fadnavis : मिहानमध्ये उभारणार आधुनिक आपत्ती व्यवस्थापन संस्था