Mumbai :एज्युसिटीला जगाच्या महासत्तेचा हातभार 

 नवी मुंबईतील ‘एज्युसिटी’ प्रकल्पाला अमेरिकेच्या कनेक्टिकट राज्याचे महत्त्वपूर्ण सहकार्य मिळणार आहे .हा प्रकल्प महाराष्ट्राला जागतिक शिक्षण आणि संशोधन केंद्र बनवण्याच्या दिशेने मोठी झेप घेईल. महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू होत आहे.नवी मुंबईतील ‘एज्युसिटी’ हा प्रकल्प जागतिक दर्जाच्या शैक्षणिक आणि संशोधन संकुलाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. अमेरिकेच्या कनेक्टिकट राज्याने या प्रकल्पाला पूर्ण सहकार्य … Continue reading Mumbai :एज्युसिटीला जगाच्या महासत्तेचा हातभार