Devendra Fadnavis : संतोष देशमुखांच्या सुपुत्रीला मुख्यमंत्र्यांची सलाम ठोकणारी थाप
पित्याच्या हत्येनंतरही धैर्य न हरवता वैभवी देशमुखने बारावीत उत्तम गुण मिळवत यश संपादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तिचं फोनवर अभिनंदन करत खास पत्र दिलं. एका पित्याच्या निर्घृण हत्येने कोसळलेले जग, अश्रूंमध्ये विरलेले दिवस. पण या दुःखाच्या गर्तेतही एक तेजस्वी कन्या न थांबता चालत राहिली. ही प्रेरणादायी कहाणी आहे मस्साजोग गावच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या सुपुत्री … Continue reading Devendra Fadnavis : संतोष देशमुखांच्या सुपुत्रीला मुख्यमंत्र्यांची सलाम ठोकणारी थाप
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed