हेलिकॉप्टरनं उड्डाण घेत मुख्यमंत्री Nana Patole यांच्या घरी

कितीही वैर असलं तरी एकमेकांच्या सुख, दु:खात धावून जाणं ही मराठी संस्कृती. यालाच माणुसकी असं म्हटलं जातं. अशीच माणुसकीची भावना जपली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या अडचणीत आहेत. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला. या पराभवाचं खापर आता नाना पटोले यांच्यावर फोडलं जात आहे. मध्य नागपूर मतदारसंघातून निवडणूक पराभूत झालेले ऋषीकेश … Continue reading हेलिकॉप्टरनं उड्डाण घेत मुख्यमंत्री Nana Patole यांच्या घरी