Nagour : देवाभाऊंच्या शहरात आता सिंहाची गर्जना अन् झेब्राची धाव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने नागपूरचा सर्वांगीण विकास झपाट्याने सुरू आहे. या विकासाच्या गाडीवर आता पर्यटन विकासाचा नवा डब्बा देखील जोडण्यात आला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारच्या नेतृत्वात राज्याचा विकास वेगाने होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘विकास’ हेच आपल्या कार्यकर्तृत्वाचे मुख्य शस्त्र बनवले असून, याचा ठसा त्यांच्या गृहजनपदात नागपूरमध्ये स्पष्टपणे उमटत आहे. नागपूर आता … Continue reading Nagour : देवाभाऊंच्या शहरात आता सिंहाची गर्जना अन् झेब्राची धाव