Devendra Fadnavis: उर्दू शाळांतील गैरव्यवहारांची चौकशी
राज्यातील अल्पसंख्यांक उर्दू शाळांमधील गैरव्यवहारांवर सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशीचे आदेश देत दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त उर्दू शाळांमधील अनियमितता आणि गैरव्यवहारांवर सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान (मंत्री दर्जा) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत या … Continue reading Devendra Fadnavis: उर्दू शाळांतील गैरव्यवहारांची चौकशी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed