Chandrapur : भरतीपासून फसवणुकीपर्यंत, आता बोलेल फक्त एसआयटी
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 358 पदांच्या नोकरभरती व सायबर घोटाळ्याने जिल्ह्याचे राजकारण आणि सहकार क्षेत्र ढवळून निघाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने आता विशेष तपास पथक (SIT) या प्रकरणाचा तळ गाठणार आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 358 पदांच्या नोकरभरतीत कथित भ्रष्टाचार आणि तब्बल 2.93 कोटींच्या सायबर घोटाळ्यामुळे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात मोठा भूकंप घडला आहे. मुख्यमंत्री … Continue reading Chandrapur : भरतीपासून फसवणुकीपर्यंत, आता बोलेल फक्त एसआयटी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed