Devendra Fadnavis : नागपुरात होणार शेती, उद्योग आणि विकासाचा संगम
नागपूर जिल्ह्याच्या औद्योगिक भविष्याचा चेहरा बदलणाऱ्या फर्टिलायझर कॉम्प्लेक्स प्रकल्पासाठी हालचालींना वेग आला आहे. आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेत या प्रकल्पाला ठोस सकारात्मक दिशा मिळाली आहे. नागपूर जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलण्याची शक्यता असलेल्या एका महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी सध्या मोठी हालचाल सुरू आहे. सावनेर-कळमेश्वरचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र … Continue reading Devendra Fadnavis : नागपुरात होणार शेती, उद्योग आणि विकासाचा संगम
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed