Parinay Fuke : मुख्यमंत्र्यांचा साक्षीने दादांनी दिले सशक्त महायुतीचे संकेत 

राज्यामधील काही पक्षांचे नेते भारतीय जनता पार्टीवर टीका करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये भंडारा, गोंदिया जिल्ह्यामध्ये महायुतीची गाडी सुसाटच असेल, असे संकेत देणारी घटना घडली आहे. सध्या सर्वत्र नवरात्र उत्सवाची धामधूम सुरू आहे. भारतीय जनता पार्टीचे हेवीवेट नेते माजी राज्यमंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या घरी देखील दुर्गा उत्सव साजरा केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Continue reading Parinay Fuke : मुख्यमंत्र्यांचा साक्षीने दादांनी दिले सशक्त महायुतीचे संकेत