Nagpur Collector : डॉक्टरसाहेबांच्या कामानं देवाभाऊ खुश

नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयासाठी उत्कृष्टतेचा एक नवीन मापदंड स्थापित झाला आहे. नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाला राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. यामुळे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्या कामगिरीमुळे देवेंद्र फडणवीस खुश झाले आहेत.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरातील प्रशासनाला अधिक लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी शंभर दिवसांची विशेष सुधारणा मोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते. या मोहिमेंतर्गत झालेल्या मूल्यांकनात … Continue reading Nagpur Collector : डॉक्टरसाहेबांच्या कामानं देवाभाऊ खुश