Maharashtra Government : देवाभाऊंकडून अधिकाऱ्यांना खास गिफ्ट
राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनातील मोठे निर्णय घेतले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर पदोन्नती देण्यात आल्या आहेत. या पदोन्नतींमुळे अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. राज्यातील महत्वाच्या विभागांमध्ये कार्यरत असलेल्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना या पदोन्नतीमध्ये स्थान देण्यात आले आहे. मुंबई सायबरचे विशेष पोलिस महानिरीक्षक … Continue reading Maharashtra Government : देवाभाऊंकडून अधिकाऱ्यांना खास गिफ्ट
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed