Monsoon Session : सरकारचे डोळे बंद, विधानसभेत उडवली झोप

शहर-गावांमध्ये लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडल्याचा मुद्दा विधानसभेत गाजला. डोळे बसवले, पण उघडलेच नाहीत, असा सडेतोड सवाल करत सरकारला जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली. राज्यातील शहराच्या चौकाचौकांत, गावगावातील रस्त्यांवर आणि वर्दळीच्या परिसरांमध्ये सरकारने बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे म्हणजे खरंतर सुरक्षेचे डोळेच. पण या डोळ्यांना जर झोपच आली, तर काय होईल? असेच काहीसे चित्र सध्या राज्यात दिसतेय. … Continue reading Monsoon Session : सरकारचे डोळे बंद, विधानसभेत उडवली झोप