Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या विधान आणि शिस्तीचा शिजवला खमंग संदेश 

आमदार निवासातील सडलेल्या वरणावरून पेटलेले आमदार संजय गायकवाड थेट कॅन्टीन कर्मचाऱ्यावर तुटून पडले. मात्र त्यांच्या या कृतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त करत शिस्तीचा ठाम संदेश दिला. आमदार निवासातील एका जेवणाच्या ताटातून उडालेला वास आता थेट विधानपरिषदेच्या सभागृहात दरवळू लागला आहे. शिवसेना (शिडणे गट) चे आमदार संजय गायकवाड यांनी ‘निकृष्ट वरण’ प्रकरणावरून थेट कॅन्टीन … Continue reading Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या विधान आणि शिस्तीचा शिजवला खमंग संदेश