Devendra Fadnavis : कृषिमंत्र्यांचा कॅबिनेट कॅसिनो, जबाबदारीच्या खेळात अपात्र

विधानसभेत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे रम्मी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्याने राजकीय वादळ निर्माण झाले आहे. या प्रकारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, हे आमच्यासाठी भूषणावह नाही, असा स्पष्ट शब्दांत फटका दिला. राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे सध्या एका व्हिडिओमुळे प्रचंड वादात सापडले आहेत. विधानसभेसारख्या गंभीर आणि जबाबदारीच्या व्यासपीठावर ते मोबाईलवर ‘रम्मी’ खेळत असल्याचा … Continue reading Devendra Fadnavis : कृषिमंत्र्यांचा कॅबिनेट कॅसिनो, जबाबदारीच्या खेळात अपात्र