Devendra Fadnavis : जिभेचा लगाव अन् मुख्यमंत्र्याचा झणझणीत झटका

राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी काही महिन्यांपूर्वी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे निर्माण झालेला वणवा अजूनही शांत झालेला नाही. हल्ली भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही, पण आम्ही शेतकऱ्यांना एका रुपयात पिकविमा दिला, या त्यांच्या विधानामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. शेतकऱ्यांनी या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आणि विरोधकांनी त्यांचा राजीनामा मागितला होता. आता, या वक्तव्यासंदर्भात स्पष्टीकरण देताना … Continue reading Devendra Fadnavis : जिभेचा लगाव अन् मुख्यमंत्र्याचा झणझणीत झटका