Devendra Fadnavis : खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणात राजकीय कार्यकर्त्यांचा हात

जळगाव येथे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड करण्यात आली. यावर प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. राज्यात महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने महिलांच्या सुरक्षेबाबत प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नुकत्याच पुण्यातील तरुणीवरील अत्याचार प्रकरणानंतर राज्यभरात संतापाची लाट … Continue reading Devendra Fadnavis : खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणात राजकीय कार्यकर्त्यांचा हात