Devendra Fadnavis : मराठीची मशाल घेऊन मुख्यमंत्री दिल्लीला

दिल्लीच्या जेएनयु विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज आणि कुसुमाग्रज मराठी अध्यासन केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. मात्र या सोहळ्यात ‘गो बॅक’च्या घोषणांनी वातावरण ढवळून निघालं. दिल्लीच्या प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठात महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद क्षण ठरलेला कार्यक्रम पार पडला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र तसेच कुसुमाग्रज मराठी अध्यासन … Continue reading Devendra Fadnavis : मराठीची मशाल घेऊन मुख्यमंत्री दिल्लीला